लाडकी बहीण योजना E-KYC करा फक्त दोन मिनिटांत ;सरकारची नवी वेबसाइट सुरू! CM Ladki Bahin Scheme
CM Ladki Bahin Schemeमहाराष्ट्र सरकारच्या “लाडकी बहीण योजना” अंतर्गत महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक बळकटी मिळाली आहे. मात्र, अलीकडे सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे – सर्व लाभार्थींनी आपली KYC (Know Your Customer) प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक केले आहे. ही KYC प्रक्रिया आता फक्त दोन मिनिटांत ऑनलाइन पूर्ण करता येणार आहे, कारण … Read more