लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी आली! नोव्हेंबर चे 3000 पण आले Ladki Bahin Yojana cm
Ladki Bahin Yojana cm महाराष्ट्र राज्यातील लाखो महिलांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आली आहे! राज्य सरकारच्या “लाडकी बहीण योजना” (Ladki Bahin Yojana) अंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा 3000 रुपयांचा हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक बहिणींनी आपल्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याची पुष्टी केली आहे. ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारकडून राबवली जात आहे. … Read more