फक्त दोन मिनिटांमध्ये आपली ई केवायसी झाली आहे का नाही तपासा Ladki Bahin Yojana KYC
Ladki Bahin Yojana KYCलाडकी बहीण योजना” ही महाराष्ट्र सरकारची महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक भार हलका करणे आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ बनवणे. या योजनेत महिलांना दर महिन्याला ₹1500 ते ₹3000 इतकी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. … Read more